मची उत्पादने
  • You are here:
  • पल्टी नांगराची वैशिष्ट्ये

    • डीझेल अॅव्हरेज जादा मिळते.
    • नांगराचे दोन्ही फाळ सारखे लागतात.
    • रान उरकतो, दिवसभरात जास्त एकर नांगरट होते.
    • मशीनवर लोड येत नाही. सुती चालतो.
    • जमिनीच्या प्रकारानुसार घास कमी किंवा जास्त करण्याची सोय.
    • झिजणारे भाग, पाणी, स्वेग हाईन्ड केल्यामुळे लवकर झिजत नाही.
    • बार व पासा हार्ड फेसिंग केल्यामुळे अत्यंत कमी झीज व वारंवार बदलण्याचा त्रासापासून सूटका.
    • शीम स्वंतत्र दिल्यामुळे बदलण्यास सोपी व त्यामुळे पूर्ण मोल्ड (फाळ) बदलण्याची गरज नाही.
    • तास रुंद व त्यात माती पडत नसल्याने टायरचे स्लीपेज कमी त्यामुळे टायरची झीज कमी व ट्रक्टरची ताकद पूर्णपणे कामी येते.
    • नांगर जमिनीवर टेकवल्या बरोबर लागतो.
    • पल्टी नांगर निवड करणे करता विस्तृत मालिका.
    • ५५ एचपी पेक्षा मोठ्या ट्रक्टरकरिता राजा मॉडेल इतरांकरिता प्रधान, सरदार, सुभेदार, शिलेदार ई. प्रकारचे नांगर उपलब्ध.
    • 12.5 H.P. ते 75 H.P. ट्रॅक्टर करीता
    • आपल्या पाठीसी विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा.